काय शिकायला मिळेल ?
1.पत्र, अहवाल, निबंध, विद्यार्थ्यांची भाषणे सेकंदात तयार करणे.
2. पीपीटी फक्त 2 मिनिटात तयार करणे
3. एक्सेल मधील कठीण कामे सेकंदात करणे
4. एक्सेलमधील कोणतीही सूत्रे लक्षात टेवायची गरज नाही
5. व्हिडीओ क्लिप, कार्टून चित्रे काही सेकंदात तयार करणे
6. प्रश्नपत्रिका, शॉर्ट नोट्स, लेसन प्लॅन फक्त 1 मिनिटात तयार करणे
7. दररोजची असंख्य कामे काही सेकंदात करणे
महत्वाची वैशिष्ट्ये..
1. सर्व सेशनचे रेकॉर्डिंग लाईफटाईम उपलब्ध
2. अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन
3. काहीही अडचण आल्यास 1 वर्ष फोन सपोर्ट उपलब्ध
4. सर्व कामे मोबाईलवरुनच, त्यामुळे संगणकाची गरज नाही