VpSkills ने विविध प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना त्यांची नोकरी करत असताना आवश्यक तंत्रज्ञान विषयक कौशल्ये अत्यंत सोप्या भाषेत शिकवून स्वयंपूर्ण केले आहे व 2023 पासून महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांची तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली आहे.