Course description
कॅन्व्हा एडिटिंग शिकल्यामुळे आपल्याला काय करता येईल ?
- अत्यंत कमी वेळेत रेडीमेड टेम्प्लेटचा वापर
- वाढदिवस बॅनर, सण शुभेच्छा बॅनर
- शाळा प्रवेश व कोणतीही जाहिरात
- निमंत्रण पत्रिका, कार्यक्रम पत्रिका
- शाळेचे लेटर पॅड
- विविध स्पर्धांची सर्टिफिकेट डिझाईन
- व्हाट्सअपचे व्हिडिओ स्टेटस
- व्हिडिओ एडिटिंग अगदी कमी वेळेत