Course description

काय शिकायला मिळणार ?

  1. एक्सेलची बेसिक पासून सुरुवात.
  2. एक्सेल मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, टक्केवारी काढणे
  3. पेज लेआउट, पेज सेटअप, प्रिंट टायटल्स
  4. फ्रिज पेन्स, शीट प्रोटेक्शन, कस्टम प्रोटेक्शन
  5. ड्रॉप डाऊन मेनू, डिपेंडंट ड्रॉप डाऊन मेनू
  6. काउंट फंक्शन, इफ फंक्शन
  7. राऊंड, राऊंड अप, राउंड डाऊन
  8. फ्लॅश फील, कंडिशनल फॉरमॅटिंग
  9. अप्पर, लोअर व प्रॉपर फंक्शन
  10. फिल्टर व डेटा सॉर्टिंग
  11. सेल फॉरमॅट

महत्वाची वैशिष्ट्ये-

  1. दररोज 1 तास झूमद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन
  2. सर्व सेशनचे रेकॉर्डिंग लाईफटाईम उपलब्ध
  3. अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन
  4. काहीही अडचण आल्यास 1 वर्ष फोन सपोर्ट उपलब्ध


What will i learn?

  • हा कोर्स केल्यामुळे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर आपण सफाईदारपणे करु शकाल.

Requirements

  • Mobile Or Computer/ Laptop

VpSkills Admin

₹499

₹999

Lectures

16

Skill level

Beginner

Expiry period

Lifetime

Certificate

Yes

Related courses