Course description

काय शिकायला मिळणार ?

  • एक्सेल सूत्रांची निर्मिती अत्यंत सोप्या भाषेत
  • एक्सेल मध्ये गुंतागुंतीची सूत्रे तयार करण्याचे तंत्र
  • एक्सेल मधील सूत्रे लक्षात ठेवण्याची पद्धत
  • एक्सेल मध्ये फॉर्म्युला रिप्लेसमेंट
  • ॲडव्हान्स डिपेंडंट ड्रॉप डाऊन
  • हायपरलिंकींग, नेम मॅनेजरचा प्रभावी वापर
  • Pivot Tables व Data Analysis
  • Advance Dynamic Conditional Formating
  • 3D Piechart, 3D Bar Chart, Line Chart तयार करणे.
  • Online Calculater (फक्त बेसिक टाकून वेतनवाढ व महागाई फरक काढणारी ऑनलईन लिंक तयार करणे)
  • एक्सेलमध्ये AI चा वापर
  • फक्त हजेरी क्र. टाकून विद्यार्थ्याचे प्रगतीपत्रक तयार करणे.

What will i learn?

  • हा कोर्स केल्यामुळे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर करुन अवघड सूत्रे तयार करु शकाल. तसेच एक्सेल सॉफ्टवेअर तयार करायला शिकाल.

Requirements

  • Computer/ Laptop

Frequently asked question

कोर्सचे रेकॉर्डिंग लाईफटाईम उपलब्ध असून आपल्या सवडीने आपण कधीही पाहू शकता.

VpSkills Admin

₹499

₹999

Lectures

14

Skill level

Intermediate

Expiry period

Lifetime

Certificate

Yes

Related courses