महत्त्वाची वैशिष्ट्ये-
1. ज्यांना व्हिडिओ निर्मिती काहीही येत नाही अशा शिक्षकांना नजरेसमोर ठेवून शिकवले जाणार.
2. सर्व ऑनलाईन सेशनचे रेकॉर्डिंग लाईफ टाईम उपलब्ध.
3. काईन मास्टर, VN मास्टर, कॅनव्हा व्हिडिओ, इनशॉट, यु-कट यासारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचा वापर करून आकर्षक व्हिडिओ निर्मिती
4. कोर्स संपल्यावर देखील अडचण आल्यास एक वर्ष फोन सपोर्ट उपलब्ध
5. फोटोचा वापर करून आकर्षक व्हिडिओ निर्मिती.
6. व्हिडिओमध्ये ट्रांजेक्शन इफेक्ट, ॲनिमेशन इफेक्टचा वापर.
7. कोणत्याही ॲपचा लोगो किंवा वॉटर मार्क न येता हाय क्वालिटी व्हिडिओ निर्मिती.
8. व्हिडिओ कटिंग, मर्जींग, स्प्लीटिंग
9. व्हिडिओला स्वतःचा आवाज देणे
10. व्हिडिओमध्ये आकर्षक फॉन्टचा वापर