हा कोर्स केल्यामुळे सायबर फसवणुकीपासून आपला बचाव कसा करावा हे तुम्हाला कळेल. दररोज होणाऱ्या ऑनलाइन फ्रॉड पासून आपली सुरक्षा होईल.
Requirements
Computer/Laptop, Mobile, Internet
Frequently asked question
हा कोर्स रेकॉर्डेड स्वरूपात आहे, म्हणजे अगोदर रेकॉर्डिंग करून ठेवलेला आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑनलाइन सेशनला जॉईन होण्याची गरज नसून फक्त लॉगिन करून तुमच्या वेळेनुसार हा कोर्स कधीही पाहता येईल.
या कोर्समध्ये सायबर क्राईम पासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करता येतात ? त्यासाठी आपल्या प्रायव्हसी व सेटिंग कशा असायला हव्यात ? आपल्या प्रोफाईल मध्ये काय चेंजेस करायला हवेत ? यासारखी गोपनीय माहिती दिलेली असल्यामुळे ती ऑनलाईन करून दाखवता येत नाही. म्हणून यासंदर्भात अगोदर रेकॉर्डिंग करून गोपनीय माहिती उघड होऊ नये याची काळजी घेतली आहे. ऑनलाईन सेशनमध्ये हे शक्य नसल्यामुळे हा कोर्स ऑनलाइन झूम सेशनद्वारे घेता येत नाही.
हा कोर्स रेकॉर्डिंग स्वरूपात असल्यामुळे याच्यासाठी निश्चित कालावधी अथवा वेळ नाही. आपण आपल्या सवडीने केव्हाही लॉगिन करून कितीही व्हिडिओ आपल्या क्षमतेप्रमाणे पाहू शकता व शिकू शकता.
व्हिडिओ पाहत असताना आपल्याला काही शंका आल्यास अथवा काही अडचण विचारायची झाल्यास आपल्याला व्हाट्सअप सपोर्टसाठी 8888426046 हा नंबर दिलेला असून, या नंबरवर आपण आपली अडचण वैयक्तिक विचारू शकता. आपल्याला 24 तासाच्या आत त्याचे उत्तर देण्यात येईल.
या कोर्सचा लाईफ टाईम एक्सेस आपल्याला देण्यात आलेला असून हे व्हिडिओ कायमस्वरूपी वेबसाईटवर पाहायला मिळतील.