Course description
1. दररोजदररोज एक तास ऑनलाइन मार्गदर्शनकोर्स कालावधी तीन महिने ( कमीत कमी 70 ऑनलाईन सेशन्स )
2. सर्व सेशनचे रेकॉर्डिंग लाईफटाईम उपलब्ध
3. तंत्रज्ञान विषयक सर्व कामे मोबाईल वरूनच करता येतील, त्यामुळे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरची गरज नाही
4. ज्यांना तंत्रज्ञानातील काहीही माहिती नाही, अशा शिक्षक बंधू भगिनींसाठी अत्यंत उपयुक्त
5. झालेल्या भागावर स्वाध्याय देण्याची व तपासण्याची सोय
6. शिक्षकांना करावी लागणारी रोजची सर्व ऑनलाईन कामे, सर्व शालेय पोर्टल सहजतेने हाताळता येणार